ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या हस्ते दोन पोलीस अधिकाऱ्यांचा सत्कार
पोलीस महानगर नेटवर्क
ठाणे – ठाणे पोलीस आयुक्तालयातील महिला सहायक पोलीस आयुक्त ममता डिसोजा व पोलीस उप निरीक्षक महादेव काळे या दोन पोलीस अधिकारी यांना नुकतेच ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ मिळाले
ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या हस्ते या दोन बहाद्दर अधिकाऱ्यांचा त्यांच्या गुणवत्तापूर्वक सेवेसाठी मिळालेल्या पदकासाठी सन्मानाने गौरव करण्यात आला.