हरवलेली ९ वर्षीय मुलगी सुखरूप सापडली; कोपरी पोलिसांची तत्पर कारवाई!
पोलीस महानगर नेटवर्क
ठाणे : ज्ञानसाधना कॉलेजसमोर सापडलेली ९ वर्षीय हरवलेली मुलगी कोपरी पोलिस ठाण्याच्या कार्यक्षम पथकाने तत्परतेने तिच्या आई-वडिलांचा शोध घेत त्यांना मुलगी सुखरूप ताब्यात दिली.
ठाणे पोलिसांच्या या संवेदनशील आणि जलद कारवाईचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.
ठाणे पोलिस — तुमच्या सुरक्षेच्या सेवेत सदैव तत्पर!