प्रामाणिक तपास, जलद कार्यवाही! टिळकनगर पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; हरवलेली पर्स सोन्यासह परत!

Spread the love

प्रामाणिक तपास, जलद कार्यवाही! टिळकनगर पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; हरवलेली पर्स सोन्यासह परत!

पोलीस महानगर नेटवर्क

डोंबिवली – हैदराबादहून आलेल्या आर. सुनीता यांनी रिक्षामध्ये विसरलेली पर्स ज्यामध्ये अडीच तोळ्याचा सोन्याचा हार व ₹२००० रोख रक्कम होती. टिळकनगर पोलिस ठाण्याच्या तपास पथकाने तांत्रिक तपासाद्वारे शोधून काढली.

सपोनी गणगे व हेड कॉन्स्टेबल (क्र. ४८०५ ) कानडे यांच्या दक्ष व प्रामाणिक तपासामुळे पर्स सुरक्षितपणे परत करण्यात आली.

नागरिकांच्या विश्वासाला योग्य न्याय देत, टिळकनगर पोलिसांनी पुन्हा एकदा दाखवून दिलं की, सेवा, सुरक्षा आणि विश्वास!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon