कायदा संदर्भात वकीला मार्फत प्रबोधन, मुंबईतील विविध पोलिस स्टेशन मधे कार्यक्रम
रवि निषाद । मुंबई
मुंबई पोलिस आयुक्त, विशेष पोलिस आयुक्त आणि जॉइंड सीपी मुंबई यांचा संकल्पनेतुन मुंबईचा विविध पोलिस स्टेशन मधे वकीला मार्फत कायदा संदर्भात प्रबोधन कार्यक्रमचा आयोजन करण्यात येत आहेत. त्यात विक्रोली कोर्टाच्या बार एशोसीयसन अध्यक्ष आणि त्यांचे टीम अतिउत्तम काम करत आहेत.
पोलिसांनी दिलेली माहितीनुसार मुंबई पोलिस आयुक्त विवेक फणसलकर, विशेष पोलिस आयुक्त देवेन भारती आणि जॉइंड सीपी श्री सत्यनारायण चौधरी यांचा संकल्पनेतुन मुंबई पोलिसचे विविध पोलिस स्टेशन मधे आईपीसी सीआपीसी आणि अता नवीन लागू झालेला बीएनएस कायदा संदर्भात काय काय आहेत या संदर्भात काय होउ सकते काय नाही या संदर्भात प्रबोधन कार्यक्रमचा आयोजन करण्यात आले. विक्रोली कोर्ट बार एशोसीयसनचे अध्यक्ष प्रमुख अधिवक्ता श्री समाधान सुलाने आणि त्यांची टीम मधली एड.योगिता सुनील गाड़े यानी या कार्यक्रमात आपले मत व्यक्त केले. या टीमनी घाटकोपर पोलिस, पंतनगर पोलिस, निर्मल नगर पोलिस, खेरवाड़ी पोलिस सह इतर पोलिस स्टेशन आणि काही स्कुल कालेज मधे ही जाऊन नवींन कायदा संदर्भात आपले विचार मानले. जेष्ठ अधिकवक्ता आणि विक्रोली बार एशोसीयसन अध्यक्ष एड. समाधान सुलाने यानी कायदा संदर्भात सांगत असताना सांगतले की अता सर्वात जास्त क्राइम मोबाइल द्वारे होत आहे.यात काय काय होउ सकते आणि त्यात काय काय खबरदारी घेन्याची गरज आहे. या सर्व विषया संदर्भात त्यानी आपले विचार मानले. या कार्यक्रमाला स्थानिक जनता स्कूली छात्र छात्राएं सहभागी होऊन चांगला प्रतिशाद ही दिली आहे. विशेष मंझे पोलिसांचे या कारक्रमात अधिकारी कर्मचारी महिला पोलिस कर्मचारी सह मुहल्ला एकता कमेटीचे पधाधिकारी आणि इतर मान्यवर ही सहभागी होऊन आपले विचार मानले.