शांती नगर पोलिसांनी बेकायदेशीर अग्निशस्त्र बाळगल्याप्रकरणी एकास केली अटक

Spread the love

भिवंडी – शांती नगर पोलिसांनी बेकायदेशीर अग्निशस्त्र बाळगल्याप्रकरणी एकास अटक केली.अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव संभाजी ऊर्फ बाल्या शंकर रामआश्रय असे आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी रामगड रोड, गायत्री नगर,भिवंडी येथून संभाजी ऊर्फ बाल्या शंकर रामआश्रय यास अटक करून त्याच्याकडून १ अग्नीशस्त्र व १ जिवंत काडतुस हस्तगत करण्यात आले. शांती नगर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Right Menu Icon