बदलापूरमध्ये चोरट्याने मारला डल्ला : सोन्याचे दागिने घेऊन पसार

Spread the love

बदलापूरमध्ये चोरट्याने मारला डल्ला : सोन्याचे दागिने घेऊन पसार

बदलापूर – बदलापूर परिसरात घरफोडीच्या घटना मोठया प्रमाणात वाढत असताना अशीच एक घटना बदलापूर पूर्व परिसरात राहणाऱ्या फिर्यादीच्या तक्रारीवरून त्यांच्या राहत्या घरातून ७ जानेवारी रोजी दुपारी १ ते रात्रौ १०.३० च्या दरम्यान घराच्या दरवाज्याचे कुलूप कोणीतरी अज्ञात चोरट्याने तोडून त्यावाटे आत प्रवेश करून लोखंडी कपाटातील एकूण ३,७०,०००/-रु.किंमतीचे सोन्याचे दागिने घरफोडी चोरी करून पसार झाले.

बदलापूर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा रजि.नं.०५/२०२४ भा.द.वि.कलम ४५४,४५७,३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक गोपाळ करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Right Menu Icon