कुर्ला नेहरू नगर रेलवे क्वाटर मधे एक युवकांची हत्या.आरोपी अटकेत.

Spread the love

कुर्ला नेहरू नगर रेलवे क्वाटर मधे एक युवकांची हत्या.आरोपी अटकेत.

रवि निषाद /मुंबई

कुर्ला नेहरू नगर पोलिसांचा हद्दीत असलेला रेल्वे क्वारटर मधे इमारत क्रमांक १०६ मधे राहण्यारे एक युवकची हत्या करण्यात आली आहे.मृतक युवकचा नाव जयराम नायडू सांगण्यात येत आहे.

मिळाली माहितीनुसार नेहरूनगर पोलीस ठाणे मधे वरील गुन्हाचा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.त्यात पोलिसांनी गुन्हे क्रमांक १४३/२०२६ कलम १०३(१) भा.न्या.सं.अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.पोलिसांनाचा माहिती प्रमाणे दिनांक १६/०३/२०२६ रोजी सुमारे ०९:०० वाजता बिल्डिंग क्र.१०५ समोर,न्यू रेल्वे कॉलनी,साबळे नगर,कुर्ला (पूर्व) येथे ही घटना घडली आहे.अशे सांगण्यात येत आहे की एक विधी संघर्ष बालक पीडित युवकचा ऑटो रिक्षामध्ये बसण्यावरून वाद केला.यात वाचा वाची झाली आणि विधी संघर्ष बालक ह्यांनी रागाच्या भरात धारदार शस्त्राने मानेच्या डाव्या बाजूस वार करून त्यांचा खून केला.नंतर तो पसार झाला होता. त्याचा शोध लावून नेहरू नगर पोलिसांनी त्या विधी संघर्ष बालकला ताब्यात घेतला आहे. आणि असून पुढील तपास पोलीस करत आहे.अशी माहिती परिमंडळ ६ चे पोलीस उपायुक्त श्री समीर शेख यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon