हरवलेला अल्पवयीन मुलगा सुखरूप सापडला!
पोलीस महानगर नेटवर्क
भोईवाडा पोलीस स्टेशनच्या दक्ष कार्यवाहीमुळे हरवलेला अल्पवयीन मुलगा कारिवली तलावाजवळ मिळून आला. मुलाची वैद्यकीय तपासणी करून त्याला पालकांच्या ताब्यात सुखरूप सोपविण्यात आले आहे.
ठाणे पोलीस, तुमच्या सुरक्षेच्या सेवेत सदैव तत्पर!