कुर्लाच्या जामा मस्जिदीच्या गटारावर अनधिकृत बांधकाम विरोधात स्थानिक
रवि निषाद / मुंबई
कुर्ला पश्चिम इथले जामा मस्जिदीचा गटारावर झालेला बांधकामा विरोधात स्थानिकानी तक्रार केल्याचा माहिती मिळाली आहे.त्या मुळे मनपा एल विभागचा अधिकारी अडचणीत येणार असलयची माहिती समोर येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, व्या २३७ ताकिया वार्ड युनुस बिल्डिंगचा बाजूला जामा मस्जिद आहे.ज्याचा समोरचा गटारावर अवैध रित्या मोकळा जागेवर २९८-१/ए चे बांधकाम मनपा एल विभागाचे संबंधित अधिकारियांचा संगमत करुन केले गेले आहे.ज्याचा विरोधात मोहम्मद सफीक शेख नावाचे स्थानिक निवासीनी तक्रार केली असून त्यानी त्या बांधकाम हटवणेची मांगनी केली आहे.पोलिस महानगरला मिळाले कागदपत्रानुसार मोहम्मद सफीकनी सर्व काही पुरावे मनपा एल विभागचे सहायक आयुक्ताना २४ जून २०२५ रोजी पत्र ही दिलेली आहे.मोहम्मद सफीकनी सांगतले की जर या अवैध बांधकामावर लवकरात लवकर कार्यवाई झाली नाही तर हया विरोधात न्यायालयचा दारी आपली मांगनी करणार आहे.या प्रकरणामुळे इथले जामा मस्जिदीचा आजु बाजुचा महौल गंभीर झाल्या आहे अशे सांगले जात आहे.मोहम्मद सफीक शेखनी लवकरात लवकर कार्यवाईची मांगनी केली आहे.