स्वयंघोषित प्राणी कल्याण अधिकारीचा पुन्हा एकदा भ्रस्टाचार समोर
रवि निषाद/प्रतिनिधि
हॉटेल शाही नीलकमल आणि हॉटेल जाऊबाई चे मालक, तासवडे टोल प्लाझा, शेल पेट्रोल पंपासमोर कराडचे प्रतिक अप्पासाहेब ननावरे यांचा पुन्हा एकदा भ्रष्टाचार समोर आला आहे.
मिळालेल्या माहितनुसार, यांनी ३१० बकरे हे मागील काही महीने अगोदर ट्रान्सपोर्ट करून घेऊन जाताना ट्रक पकडला, पकडलेला ट्रक हा प्रतीक आप्पासाहेब ननावरे ऊर्फ प्रतीक माळी यांच्या एका पार्टनरचा असून त्यातील सर्व बकरे तो ट्रान्सपोर्ट करून घेऊन जात होता. मात्र या गोष्टीची माहिती प्रतीक आप्पासाहेब ननावरे ऊर्फ प्रतीक माळी यांना माहीत नसल्याने त्यांनी हा ट्रक पकडून खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आणि सर्व ३१० बकरे हे त्यांच्याच गौ शाळेत मधुरा गौसंवर्धन संस्था येथे पाठवले तसेच प्रतीक आप्पासाहेब ननावरे उर्फ प्रतीक माळी याने सर्व बकऱ्याच्या संगोपनासाठी अनेक मोठ मोठ्या संस्था, जैन समाजाच्या संस्था आणि मोठ मोठे एनजीवो यांच्याकडून बकऱ्या पालनासाठी चारा पाणी या नावाने पैसे गोळा करून स्वतः च्या वयक्तिक कामासाठी पैसे वापरले जातात. महत्त्वाचे म्हणजे जेव्हा प्रतीक आप्पासाहेब ननावरे ऊर्फ प्रतीक माळी यांना जेव्हा ही बातमी समजली कळाली की हे सर्व बकरे हे आपल्याच पार्टनरचे आहे तेव्हा प्रतीक आप्पासाहेब ननावरे ऊर्फ प्रतीक माळी यांनी हे सर्व बकरे परत करु नये या साठी कोर्टात विरोध केला नाही. एक महत्त्वाची सूचना जर का हा प्रतीक आप्पासाहेब ननावरे उर्फ प्रतीक माळी हा पशू प्रेमी आहे तर यांच्या स्वतः च्या मालकी हक्क असलेल्या
शाही निलकमल या हॉटेल वर मांसाहारी पदार्थ बकरा मटण, कोंबडी मटण, खेकडा हे सर्व जीव कापून विकले का जातात. महत्त्वाची धक्कादायक बाब म्हणजे की याच प्रतीक आप्पासाहेब ननावरे उर्फ प्रतीक माळी यांनी एकाही जनावरांचा म्हणजे बकऱ्याचा खावटी खर्च न घेता कोर्टात हजर न होता फक्त जनावरें सोडण्याकरिता ना हरकत पत्र (नो ऑबजेक्शन) पत्र दिले.आपल्या सर्व पशू प्रेमींना तसेच गौ रक्षक आणि व्यापारी वर्गाला सावध करू इच्छित आहे की, अशा या स्वयंघोषित प्राणी कल्याण अधिकारी किंवा स्वयंघोषित प्राणी मित्रांच्या बोलण्यावर भाराऊन आपला वेळ आणि पैसा वाया घालवू नका. तो एक खोटा प्राणी कल्याण अधिकारी आहे आणि त्याला कोणी ही प्रोटेक्शन मनी देऊ नका. जर कोणाला ही प्रोटेक्शन मनी मागत असेल तर त्यानी पोलिसांनी तक्रार दयावी आणि त्याचा विरोधात खंडणीचा कलमा खाली गुन्हे नोद करावी.