तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने हरवलेला मोबाईल शोधला; नौपाडा पोलिसांची स्तुत्य कामगिरी

Spread the love

तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने हरवलेला मोबाईल शोधला; नौपाडा पोलिसांची स्तुत्य कामगिरी

पोलीस महानगर नेटवर्क

ठाणे : तांत्रिक विश्लेषणाचा प्रभावी वापर करत नौपाडा पोलीस स्टेशन यांच्या पथकाने हरवलेला मोबाईल फोन शोधून काढत तो मुळ मालकास सुपूर्द केला. नागरिकांनी दिलेल्या तक्रारीची तत्काळ दखल घेत IMEI ट्रॅकिंग व तांत्रिक तपासाच्या आधारे मोबाईलचा ठावठिकाणा लावण्यात आला.

नागरिकांचा विश्वास वाढवणारी ही कारवाई पोलीस दलाच्या नागरिकाभिमुख सेवेचे उत्तम उदाहरण ठरली आहे. हरवलेला मोबाईल परत मिळाल्याने संबंधित नागरिकाने पोलिसांचे आभार मानले.

नौपाडा पोलिसांची ही सकारात्मक कामगिरी परिसरात कौतुकास्पद ठरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon