ठाण्यात पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या उपस्थितीत पारंपरिक शस्त्रपूजन

Spread the love

ठाण्यात पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या उपस्थितीत पारंपरिक शस्त्रपूजन

पोलीस महानगर नेटवर्क 

ठाणे – दसरा सणाच्या निमित्ताने ठाणे पोलीस दलात सिद्धी हॉल येथे पारंपरिक शस्त्रपूजनाचा कार्यक्रम पार पडला. या प्रसंगी पोलीस आयुक्त श्री. आशुतोष डुंबरे यांच्या हस्ते शस्त्र पूजन करण्यात आले व त्यांना मानवंदना देण्यात आली.

यानंतर आयुक्त श्री. आशुतोष डुंबरे व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हस्ते पारंपरिक पद्धतीने शस्त्रपूजन संपन्न झाले. या कार्यक्रमाला पोलीस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon