संत सेवालाल महाराज” यांच्या जयंती दिनी महापालिकेतर्फे अभिवादन

Spread the love

संत सेवालाल महाराज” यांच्या जयंती दिनी महापालिकेतर्फे अभिवादन

कल्याण – संत सेवालाल महाराज यांच्या जयंती दिनी महापालिका मुख्यालयात आज त्यांच्या प्रतिमेस महापालिका उपायुक्त (माहिती व जनसंपर्क) संजय जाधव यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या वेळी सहा.सुरक्षा अधिकारी सुरेश पवार व इतर अधिकारी/कर्मचारी वर्ग, यांनी देखील संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पसुमने अर्पण करुन अभिवादन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon