प्रख्यात समाजसेवक व भाजप विधानसभा सरचिटणीस यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या
रवि निषाद/प्रतिनिधि
मुंबई : मुंबईचे प्रख्यात समाजसेवक आणि घाटकोपर भाजपचे महामंत्री सुशील कुमार गुप्ता यांनी या विभागातील सर्व जनतेला लक्ष्मीपूजन, दिवाळी आणि हिंदू नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
काल म्हणजेच लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने समाजसेवक सुशील भाई गुप्ता यांनी पाठवलेल्या संदेशात म्हटले आहे की, लक्ष्मीपूजन, दिवाळी आणि हिंदू नववर्ष तुम्हा सर्वांसाठी आनंदाचे जावो, सर्वांना आरोग्यदायी जावो हा सण सर्वांसाठी आनंद घेऊन येवो आणि सर्व मित्र, परिचित आणि हितचिंतकांनी सदैव आनंदी राहावे,हीच माझी मनोकामना आहे.