डोंबिवलीत महिलेच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या अज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल

Spread the love

डोंबिवलीत महिलेच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या अज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल

डोंबिवली – मानपाडा रोडवरील सेंट्रल प्लाझा इमारतीच्या समोर अज्ञात चोरट्यानी फिर्यादीच्या गळ्यातील बोरमाळ व पोहेहार मोटारसायकलवरून आलेल्या दोघां इसमांनी खेचून पळ काढला.१,८०,०००/- रु.किंमतीचा ऐवज चोरणाऱ्या आरोपीविरुद्ध फिर्यादी महिला (६४) रा.सांगावं यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा रजि.नं.१५१/२०२४ भा.द. वि. कलम ३९४,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास मानपाडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon