हरविलेला १२ वर्षीय मुलगा सुखरूप पालकांच्या ताब्यात
पोलीस महानगर नेटवर्क
भिवंडी : नारपोली पोलीस स्टेशनच्या सतर्क आणि तत्पर कारवाईमुळे हरविलेल्या १२ वर्षीय अल्पवयीन मुलाची ओळख पटवण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी मुलाचे पालक शोधून त्यांच्याशी संपर्क साधला. मुलाला वैद्यकीय तपासणीनंतर सुखरूपपणे पालकांच्या ताब्यात देण्यात आले.
नारपोली पोलिसांचे तत्पर कार्य नागरिकांच्या सुरक्षेप्रती त्यांच्या बांधिलकीचे आणखी एक उदाहरण ठरले आहे.