कोनगाव Archives - Police Mahanagar

कोनगाव पोलिसांच्या प्रयत्नांतून २५ हरवलेले मोबाईल परत मिळाले
कोनगाव पोलिसांच्या प्रयत्नांतून २५ हरवलेले मोबाईल परत मिळाले

पोलीस महानगर नेटवर्क

कोनगाव – नागरिकांचे हरवलेले मोबाईल फोन परत मिळवण्यासाठी कोनगाव पोलिसांनी विशेष कारवाई केली. पोलिसांच्या तत्परतेमुळे ₹३.५ लाखांहून अधिक किंमतीचे २५ मोबाईल तक्रारदारांना परत करण्यात आले.

पोलिसांनी या कारवाईसाठी तांत्रिक साधनांचा आणि CEIR पोर्टलचा वापर केला. हरवलेले मोबाईल शोधण्यासाठी पोलीस निरीक्षक आणि कर्मचारीवर्गाने अखंड मेहनत घेतली.

स्थानिक पोलिसांनी नागरिकांना त्वरित तक्रार नोंदवण्याचे आणि CEIR पोर्टल वापरण्याचे आवाहन केले आहे. या यशस्वी कारवाईमुळे पोलिसांवरील जनतेचा विश्वास अधिक दृढ झाला असून, कोनगाव पोलिसांच्या सजगतेला मोठा प्रतिसाद मिळाला आहे.

या उपक्रमातून पोलिसांचे “जनतेसाठी, जनतेच्या हितासाठी” हे धोरण अधिक दृढपणे सिद्ध झाले आहे.

The post कोनगाव पोलिसांच्या प्रयत्नांतून २५ हरवलेले मोबाईल परत मिळाले appeared first on Police Mahanagar.

कोनगाव पोलिसांची तत्पर कामगिरी; ७० वर्षीय बेपत्ता महिला सुखरूप कुटुंबाच्या ताब्यात
कोनगाव पोलिसांची तत्पर कामगिरी; ७० वर्षीय बेपत्ता महिला सुखरूप कुटुंबाच्या ताब्यात

पोलीस महानगर नेटवर्क

कोनगाव : गावातील ७० वर्षीय धनपती गुप्ता या महिला अचानक बेपत्ता झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच कोनगाव पोलिस ठाण्याच्या पथकाने तात्काळ शोधमोहीम सुरू केली.

पोलीस पथकाने कसून शोध घेत अखेर जंगल परिसरातून त्या महिलेला सुखरूप शोधून काढले. त्यानंतर त्यांना सुरक्षितपणे कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले.

या तत्पर आणि संवेदनशील कार्याबद्दल गुप्ता कुटुंबियांनी कोनगाव पोलीस ठाण्याचे मनःपूर्वक आभार मानले आहेत. स्थानिक नागरिकांकडूनही पोलिसांच्या या कार्याचे कौतुक होत आहे.

The post कोनगाव पोलिसांची तत्पर कामगिरी; ७० वर्षीय बेपत्ता महिला सुखरूप कुटुंबाच्या ताब्यात appeared first on Police Mahanagar.

कोनगाव पोलिसांचा पराक्रम! हरवलेले ज्येष्ठ नागरिक सुखरूप सापडले
कोनगाव पोलिसांचा पराक्रम! हरवलेले ज्येष्ठ नागरिक सुखरूप सापडले

पोलीस महानगर नेटवर्क

कोनगाव – कोनगाव पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या मानव मिसिंग रजि. क्र. ४४/२०२५ अन्वये हरवलेले कृष्णा विठ्ठल शिंदे (वय ६२) यांचा शोध कोनगाव पोलिसांनी यशस्वीपणे लावला आहे.

शिंदे हे हरवल्याची तक्रार दाखल होताच कोनगाव पोलिसांनी तात्काळ शोधमोहीम सुरू केली. अखेर पोलिस पथकाला कृष्णा शिंदे हे कल्याण रेल्वे स्थानक परिसरात सुखरूप अवस्थेत सापडले.

हरवलेल्या व्यक्तींचा शोध लावण्यात यश मिळाल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी कोनगाव पोलिसांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत. स्थानिक नागरिकांनीही पोलिसांच्या तत्पर कार्याची दखल घेत प्रशंसा व्यक्त केली आहे.

The post कोनगाव पोलिसांचा पराक्रम! हरवलेले ज्येष्ठ नागरिक सुखरूप सापडले appeared first on Police Mahanagar.

कोनगाव पोलिसांचा कौतुकास्पद पराक्रम : हरवलेली ३ वर्षीय चिमुकली सुखरूप सापडली
कोनगाव पोलिसांचा कौतुकास्पद पराक्रम : हरवलेली ३ वर्षीय चिमुकली सुखरूप सापडली

पोलीस महानगर नेटवर्क

कोनगाव : केवळ ३ वर्षांची बालिका हरवल्याची माहिती मिळताच कोनगाव पोलीस ठाण्याच्या बीट मार्शल पथकाने तात्काळ शोधमोहीम राबवली. अवघ्या काही वेळातच मुलीचा शोध लागला व तिला सुखरूपपणे पालकांच्या ताब्यात देण्यात आलं. या तत्पर व संवेदनशील कार्यामुळे नागरिकांकडून कोनगाव पोलिसांच्या या कामगिरीचं मोठ्या प्रमाणावर कौतुक केलं जात आहे.

हरवलेल्या मुलांच्या सुरक्षेसाठी अशा प्रकारची पोलिसांची जलद कारवाई ही स्थानिकांसाठी दिलासादायक ठरते.

The post कोनगाव पोलिसांचा कौतुकास्पद पराक्रम : हरवलेली ३ वर्षीय चिमुकली सुखरूप सापडली appeared first on Police Mahanagar.