धक्कादायक ! कौटुंबिक वादातून पोलीस कर्मचाऱ्याच्या डोक्यात लोखंडी खलबत्ता घालून हत्या

धक्कादायक ! कौटुंबिक वादातून पोलीस कर्मचाऱ्याच्या डोक्यात लोखंडी खलबत्ता घालून हत्या

पोलीस कर्मचाऱ्यांची पत्नी आणि मुलीने मिळून केली हत्या.

दिनेश जाधव : कल्याण

मुलगी नांदायला जात नाही या कारणाने होत होते कौटुंबिक वाद
कल्याण कोळशेवाडी मधील नाना पावसे परिसरातील एका पोलीस कर्मचार्‍याची हत्या

पत्नी आणि मुलीने मिळून केली हत्या
कल्याण कोळसेवाडी परिसरातील नांना पावशे परिसरात राहणारे पोलीस कर्मचारी प्रकाश बोरशे यांची
काल त्यांच्या पत्नी आणि मुलीने डोक्यात खलबत्याच्या बत्याने डोक्यात मारून हत्या केल्याची खळबळ जनक घटना घडली आहे.

बोरसे हे कुर्ला येथील पोलीस ठाण्यात कार्यरत असून त्यांची मुलगी भाग्यश्री पवार ही नांदायला जात नसल्याने त्यांचे वारंवार कौटुंबिक वाद होत होते.
मुलगी नांदायला जात नाही या वादातून पत्नी ज्योती आणि मुलगी भाग्यश्री या मायलेकीने मिळून प्रकाश बोरसे यांची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

पुलिस महानगर न्यूज़पेपर के लिए आवश्यकता है पूरे भारत के सभी जिलो से अनुभवी ब्यूरो चीफ, पत्रकार, कैमरामैन, विज्ञापन प्रतिनिधि की। आप संपर्क करे मो० न० 7400225100,8976727100
error: Content is protected !!
%d bloggers like this: