
वाहतूक पोलिसांवरील हल्ले खपवून घेतले जाणार नाहीत
आदरणीय महोदय,
वरील घटनेचे अनुशंघाने L.T. मार्ग पोलीस ठाणेत गुन्हा रजिस्टर नंबर 571/2020 IPC 353, 332, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे..
फिर्यादी —
एकनाथ श्रीरंग पार्टे, पोलीस हवालदार. 30656 नेमणूक — काळबादेवी ट्राफिक डिव्हिजन –
आरोपी —
सादविका रमाकांत तिवारी, वय.. 30, रा. मशीद बंदर
मोहसीन निजामउददीन खान, वय — 26, भेंडी बाजार
वरील आरोपीत यांना अटक करण्यात आली आहे. ✍🏻