टू व्हीलर गाड्यांची चोरी करणारा बालगुन्हेगार अटकेत

टू व्हीलर गाड्यांची चोरी करणारा बालगुन्हेगार अटकेत

पुणे : परवेज शेख

वानवाड़ी पो स्टे सहा पो फौजदार प्रदीप गुरव पोलीस हवा दत्तात्रय तेलंगे पो ना माऊली गिरमकर योगेश गायकवाड पो शि शिरीष गोसावी गणेश खरात सुदर्शन बोरावके युवराज दुधाळ असे वानवडी पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करत असताना हेवन पार्क याठिकाणी एक मुलगा मोटरसायकलवरून जाताना दिसला त्याचा संशय आल्याने त्यास हटक ताच तो मोटरसायकल जोरात चालवून निघून जाऊ लागला तेव्हा त्यास वरील स्टाफचे मदतीने पकडून त्यास नाव पत्ता विचारता त्यांनी आपले नाव अक्षय अर्जुन ढेपे वय 17 वर्षे रा खोकलाही देवी चौक लोणी काळभोर ता हवेली जि पुणे असे सांगितले त्याच्याकडे असलेल्या मोसा बाबत चौकशी केली असता सदरची गाडी चोरीची असल्याचे सांगितले सदरचा मुलगा हा विधी संघर्ष बालक असल्याने त्यास ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन येथे घेऊन आलो असता त्याने स्वारगेट हडपसर वानवडी मार्केट यार्ड या भागातून गाड्या चोरल्याचे सांगितले त्याच्याकडून एकूण 12 मोटरसायकल जप्त केले असून खालील गुन्हे उघडकीस आले आहेत
1.वानवडी पो स्टे गुर न 206 /16IPC379
2. वानवडी पो स्टे गुर न 427/17IPC379
3. वानवडी पोस्टे गुर न 523/19IPC379
4. स्वारगेट पो स्टे गुर न358/19IPC379
5. स्वारगेट पो स्टे गुर 372/19IPC379
6. हडपसर पो स्टे गुर न1328/18IPC379
7. मुं ढवा पो स्टे गुर न. 317/19IPC379
वरील प्रमाणे गुन्हे उघडे झाले असून पाच मोटरसायकलचा तपास चालू आहे त्याचे कडून एकूण 7 मोटरसायकल जप्त करून किंमत रुपये 170000 चा मजप्त केला आहे सदरची कारवाई मा वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री क्रांतीकुमार पाटील साहेब यांचे मार्गदर्शनाखाली केली असून पुढील तपास सहा पो फौजदार प्रदीप गुरव हे करीत आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुलिस महानगर न्यूज़पेपर के लिए आवश्यकता है पूरे भारत के सभी जिलो से अनुभवी ब्यूरो चीफ, पत्रकार, कैमरामैन, विज्ञापन प्रतिनिधि की। आप संपर्क करे मो० न० 7400225100,8976727100
%d bloggers like this: