सराईत गुन्हेगाराकडुन वाहन चोरी, जबरी चोरी, असे एकुण ८ गुन्हे उघडकीस येरवडा पोलीसांची कारवाई

सराईत गुन्हेगाराकडुन वाहन चोरी, जबरी चोरी, असे एकुण ८ गुन्हे उघडकीस येरवडा पोलीसांची कारवाई

पुणे : परवेज शेख

सराईत गुन्हेगाराकडुन वाहन चोरी, जबरी चोरी, असे एकुण ८ गुन्हे उघडकीस आणुन ०३,०५,000/- रु ऐवज हस्तगत येरवडा पोलीसांची कारवाई दिनांक 06/08/ 2019 रोजी 22.00 वाजता फिर्यादी नामे सपना कोठारी यांचे गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र कोणीतरी अज्ञात इसमाने जबरदस्तीने चोरून नेले बाबत भा.द.वि.क.392, 34 प्रमाणे गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्याचे तपासादरम्यान येरवडा पो स्टे तपास पथकातील पोलिस उपनिरीक्षक मंगेश भांगे यांना मिळालेल्या माहितीवरून आरोपी नामे
1)शकील शब्बीर शेख उर्फ काकड्या, वय – 20 वर्ष,
2) समीर शब्बीर शेख, वय – 22 वर्षे, दोघे राहणार साठे वस्ती लोहगाव पुणे यांना अटक करून त्यांच्याकडे तपास करता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याची कबुली देऊन तपासादरम्यान त्यांनी सदर गुन्ह्या व्यतिरिक्त येरवडा भागात आणखीन गुन्हे केल्याची कबुली दिली असून त्यांच्याकडून तपासा दरम्यान खालीलप्रमाणे गुन्हे उघडकीस आणण्यात आलेले आहे.
) येरवडा पोलीस स्टेशन गु. र. , नं. 544/19 भादवि 392,34
नं. 519/2019 भादवि 379 ,नं. 152/2019 भादवि 379
295/2019 भादवि 379 ,331/2019 भादवि 379
328/2019 भादवि 379 ,392 /2019 भादवि 379
519 /2019 भादवि 379
वरील प्रमाणे नमूद आरोपींकडून गुन्हे उघडकीस आणून आरोपींकडून चोरीच्या 5 दुचाकी, 1 चांदीची चेन, 1 सोन्याचे मंगळसूत्र, 2 चोरीचे मोबाईल, 5 हजार रुपये रोख रक्कम असा एकूण 03, 05, 000/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे.
सदर कामगिरीही माननीय अप्पर पोलीस आयुक्त पूर्व विभाग श्री सुनील फुलारी, मा. पोलीस उपायुक्त परिमंडळ 5 श्री.प्रसाद अक्कनवरू, मा.सहा. पोलीस आयुक्त येरवडा विभाग श्री रामचंद्र देसाई, वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनूस शेख मा. पोलीस निरीक्षक( गुन्हे) श्री.अजय वाघमारे,यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकातील पोलीस उप निरीक्षक मंगेश भांगे, स पो फो/ बाळासाहेब बहिरट, पोलीस हवालदार हनुमंत जाधव, पो. ना./शरद बांगर, मनोज कुदळे अशोक गवळी, कानिफनाथ कारखेले, सुनील नागनाथ, अजय पडोळे, राहुल परदेशी, समीर बोरडे, नवनाथ मोहिते ,विष्णू सरोदे, पंकज मुसळे ,नागेश कुवर , सुनील सकट यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

पुलिस महानगर न्यूज़पेपर के लिए आवश्यकता है पूरे भारत के सभी जिलो से अनुभवी ब्यूरो चीफ, पत्रकार, कैमरामैन, विज्ञापन प्रतिनिधि की। आप संपर्क करे मो० न० 7400225100,8976727100
error: Content is protected !!
%d bloggers like this: