जिल्हाधिकारीयांचा उपस्थित भव्य कार्यक्रमचा आयोजन.

Spread the love

जिल्हाधिकारीयांचा उपस्थित भव्य कार्यक्रमचा आयोजन.

रवि निषाद/मुंबई

चेंबूर टिळक नगरचा डायमंड वेंकट सभागृह मधे १० एप्रिल रोजी जिल्हाधिकारी यांचा देखरेखाखाली एका भव्य दिव्य कार्यक्रमचा आयोजन करण्यात आले. ज्या मध्ये सर्व सरकारी कामाचा जलदगतीतुन काम करण्यात आले.त्या मध्ये आधार कार्ड,उत्पन्नचा दाखला,डोमसाईल सर्टिफिकेट,रहिवासी दाखला,एस आईआर सह इतर शासकीय दाखला आणि प्रमाण पत्र बनवून दिले गेले.

मिळाली माहितीनुसार चेंबूर विधानसभा आणि कुर्ला विधानसभा छेत्रचा नागरिकांचा सोई सुविधा साठी जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकारी यांचा देखरेख खाली या कार्यक्रमचा आयोजन करण्यात आले होते. चेंबूर मंडळ अधिकारी रंजना राठोड यांनी सांगतले की या कार्यक्रम मधे उत्तर मध्य मुंबईचे सांसद अनिल देसाई,कुर्ला विधानसभाचे आमदार मंगेश कुडालकर, चेंबूर विधानसभा छेत्रचे आमदार तुकाराम काते,मा.उपविभागीय अधिकारी कल्पना गोडे मॅडम,मा.तहसीलदार कुर्ला दिलीप रायन्नावर,
निवासी नायब तहसीलदार सुनिल कापडणीस,
नायब तहसीलदार महसूल राकेश दाभाडे,नायब तहसीलदार राकेश सावंत, मंडळ अधिकारी चेंबूर रंजना राठोड,मंडळ अधिकारी पवई उर्मिला हाडवले,
ग्राम महसूल अधिकारी सचिन शिंदे,विपिन पाटील, भास्कर टूबरे,राजशेखर कोठावळे,विशाल ओंबासे, पल्लवी शिंदे,भक्ती सावंत सह इतर मान्यवर आणि मोठा संख्यानी लोक उपस्थित होते. त्यांनी असे ही सांगतले या कार्यक्रमात जवळ पास 1200 लोकांमचा कामे केले गेले.त्यांचा विविध कामे जलदगतीने केले गेला. त्या मुळे जनतानी वरील अधिकारीयांचा आभार मानले.रंजना राठोडनी सर्व प्रमुख पाहुणे आणि मान्यवरचा आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon