
खडवली मधील सोनारा बेदम मारहाणांची व्हिडीओ व्हायरल
सोन्यात मिळावट करीत असल्याचा आरोप
दिनेश जाधव : कल्याण
ठाणे जिल्ह्यातील खडवली, वाशिंद,शहापुर,पडघे तसेच जिल्हातील अनेक छोट्या मोठ्या बाजारपेठांमधील सोने विक्रीते सोन्यामध्ये इतर धातुचे मिश्रण करून सोने विकत आहेत व ग्राहकांची फसवणूक करत आहेत अशी चर्चा नेहमीच जिल्ह्याच्या अनेक भागात होत असताना ? शुक्रवारी 18 फेब्रुवारी असल्याचा खडवली मधील ज्वलर्स चा असल्याचा विडिओ मध्ये दिसत आहे नक्की काय खरे आणि खोटे याचे एमके एन चॅनल पृष्ठी करत नाही मात्र ज्वलर्स ला मारहाण करीत असल्याचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
प्रत्येक्षात खडवली शहरातील राजेंद्र ज्वेलर्स या सोने विक्रीत्याला सोन्यामध्ये लोखंड मिक्स करून सोने विकत असतांना आरोप करीत छत्रपती ग्रुप अध्यक्ष संजय पाटोळे यांनी पकडले असुन ते मारहाण करताना दिसत आहे विशेष म्हणजे या राजेंद्र ज्वलर्सवाल्याचे ठाणे जिल्हातील अनेक बाजारपेठांमध्ये ज्वेलर्सची दुकाने आहेत त्यामुळे यांची सर्वच दुकानांची चौकशी होयला हवी. ही पोस्ट पुढे शेयर करून पंचकूशीत मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत असून पोस्ट व्दारे आपापल्या परिसरातील लोकांना जागृत करावा. अशी विनंती केली जात आहे त्यामुळे सोने विकत घेण्यारया ग्राहक खळबळ माजली आहे आणि आपली ही फसवणूक झाली ? तर नाही ना अशी धारणा झाली आहे.