
कल्याण मध्ये दोन तरुणांचा हातात तलवारी नाचविल्याचा व्हिडिओ व्हायरल
शनिवारी छत्रपती शिवाजी महाराजांचा जयंतीनिमित्त राज्यभरात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कल्याणच्या मोहने परिसरात शिवजयंतीनिमित्त काही तरुणांनी रॅली काढली होती. या रॅली दरम्यान दोन तरुणांनी हातात तलवारी नाचविल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच फायदा झाला. आहे या प्रकरणाचा तपास खडकपाडा पोलिसांनी सुरू केला आहे