डोंबिवलीत घरात एकट्या राहणाऱ्या महिलेचा खून

डोंबिवलीत घरात एकट्या राहणाऱ्या महिलेचा खून

टिळक नगर परिसरातील घटना

दिनेश जाधव : डोंबिवली

डोंबिवली पूर्व येथील टिळक नगर चौकात आनंद शीला या सोयसायतीत राहणाऱ्या एका महिलेचा गळा दाबून खून केल्याची खळबजनक घटना घडली आहे.

विजया बावीस्कर (५८) या महिला घरात एकट्या राहत होत्या. रात्री घरात घुसून या महिलेचा खून केला असून सकाळी घरकाम करणारी महिला घरात आली असता झालेला सर्व प्रकर तिच्या निदर्शनास आला. त्यानंतर शेजाऱ्यांनी या घटनेची माहिती टिळक नगर पोलीस ठाण्याला दिली. अधिक तपास टिळक नगर पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

पुलिस महानगर न्यूज़पेपर के लिए आवश्यकता है पूरे भारत के सभी जिलो से अनुभवी ब्यूरो चीफ, पत्रकार, कैमरामैन, विज्ञापन प्रतिनिधि की। आप संपर्क करे मो० न० 7400225100,8976727100
error: Content is protected !!
%d bloggers like this: