
कल्याण कोळसेवाडी परिसरात एका कार्यक्रमात हवेत गोळीबार केल्याचा व्हिडियो व्हायरल
दिनेश जाधव : कल्याण
एका मोठ्या वीकासाकाच्या कुटुंबियातील चौघांनी केला हवेत गोळीबार
28 डिसेंम्बर चा व्हिडियो असल्याची प्राथमिक माहिती
कोळशेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, पुढील तपास सुरू
कल्याण कोळशेवाडी परिसरातील एक नामांकित विकासकाच्या नातेवाईकाच्या पाचव्याच्या कार्यक्रमात हवेत गोळीबार करून डान्स करत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे हा व्हिडिओ कोळसेवाडी पोलीसाच्या हाती लागल्यानंतर पोलिसांनी चार जणांविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे तुम्हाला पोलीस माहितीनुसार व्हिडिओ मध्ये कल्याण पूर्व मधील नामांकित विकास संजय गायकवाड हे डान्स करताना दिसत आहे तर त्यांचे नातेवाईक हवेत गोळीबार करताना दिसत आहे सध्या कोळसेवाडी पोलिसांनी गायकवाड त्यांच्या नातेवाईकांची चौकशी सुरू केली आहे.