अभिलेखा वरील पिस्तुल बाळगणारा आरोपी जेरबंद

अभिलेखा वरील पिस्तुल बाळगणारा आरोपी जेरबंद

पुणे : परवेज शेख

गुन्ह शाखा युनिट-३ पुणे येथील पोलीस अधिकारी व कर्मचारी पोलीस अभिलेखा वरील गुंड, फरारी, पाहीजे व तडीपार असलेल्या गुन्हेगारांची माहीती काळुन व तडीपारअसलेल्या गुन्हेगारांची माहीती व त्यांचा शोध घेणे व अवैध धंदयावर कारवाई करीता प्रतिबंधात्मक गस्त घालत असताना दिनांक . 10/२०१९ रोजी पोना/सचिन गायकवाड व पोशि/कैलास सांळुके यांना त्यांचे खब-याकडून मिळालेल्या माहीतीवरुन गिरीजा हॉटेल चौक पांडुरंग पान शॉप समोर राजाराम ब्रिजजवळ एरंडवणा डिपी रोड पणे जवळ सापळा लावुन पुणे कोंढवा पोलीस स्टेशन हद्दीतील सराईत गुन्हेगार सादिक जावेद शेख वय-२९ रा – अक्सा मजिदसमोर साईबाबा नगर गल्ली नं ९ नवाजिश पार्क चौकाजवळ मिठानगर कोंढवा खुर्द पुणे यास पकडले आहे. त्याचे ताब्यातुन एक पिस्टल व दोन जिवंत काडतुसे असा किं.रु. ६१.५००/- चा अग्निशस्त्र व मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.
वरील आरोपी हा पोलीस अभिलेखावरील नामचिन गुन्हेगार आहे यापुर्वी त्याचेविरुध्द खडक पोलीस स्टेशन येथे खुनाचा प्रयत्न तसेच मार्केटयार्ड पोलीस स्टेशन येथे दुखापतीचे, जाळपोळचे तीन गुन्हे दाखल आहेत.

सदर कामगिरी गुन्हे शाखा, पुणे शहरचे अपर पोलीस आयुक्त श्री. अशोक मोराळे, पोलीस उप आयुक्त, गुन्हे पुणे शहर श्री. बच्चन सिंग, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे पुणे डॉ. शिवाजी पवार यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, युनिट – ३ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राजेंद्र मोकाशी, संजय गायकवाड, व गुन्हे युनिट-३ पथकातील पोलीस कर्मचारी पोलीस कर्मचारी सचिन गायकवाड, कैलास साळुके. सपोफी दत्तात्रय गरुड, सपोफी किशोर शिंदे, मानबोटे, यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

पुलिस महानगर न्यूज़पेपर के लिए आवश्यकता है पूरे भारत के सभी जिलो से अनुभवी ब्यूरो चीफ, पत्रकार, कैमरामैन, विज्ञापन प्रतिनिधि की। आप संपर्क करे मो० न० 7400225100,8976727100
error: Content is protected !!
%d bloggers like this: