
शैलेश जगताप यांनी दत्तवाडी,अरणेश्वर पुरग्रस्त नागरीकांचे पुसले डोळे
पुणे-परवेज शेख
पुणे;दत्तवाडी,अरणेश्वर पुरग्रस्त नागरीकांचे पुणे शहर पोलीस दलातील शिपायाने पुसले डोळे, जिवनाअवश्यक वास्तु सह,कपडे भांड्याची केली मदत.पोलीस हवालदार शैलेश जगताप यांंच्य सामाजिक बांधीलकीचे कौतुक.कोल्हापूर सांगलीला मदत करणारे लाखो हात पुण्यातील पुरग्रस्तांच्या मदीला आले नसल्याची जगताप यांची खंत.