चांगली कामगिरी

चांगली कामगिरी –

आदरणीय महोदय.
आज दि.24/9/19 रोजी आम्ही पोलीस ठाणेत हजर असताना महीला नामे ज्योस्ना आशिष आंगरे वय-32 रा.डोबिंवली यानी15-00 वा.चे सुमारास पोलीस ठाणेत येउन कळविले की.त्या विक्रोळी ते डोबिवली असा स्लो लोकलने दरवाजात उभे राहुन प्रवास करीत असताना सदर लोकल डोबिंवली कडे जात असताना कोपर रेल्वे स्टेशन चे P/F चे विरूद्ध बाजुस उभा असले एका ईसमाने त्यांच्या हातावर फटका मारुन मोबाईल खाली पाडला. सदर महिलेने वरीलप्रमाणे हकीगत सांगताच आम्ही स्वतः व PSI काळे.
.HC.परदेशी,/1655.PN भोजने/392. आणि दोनmsf जवान असे तक्रारदार महीलेसह कोपर स्टेशन येथे जाउन शोध घेतला परंतु सदर चोरटा मिळून आला नाही.त्यानंतर आम्ही कोपर स्टेशन लगत डोबिवली शहर पो.ठाणे हददीत तक्रारदार महीलेने सांगीतले वर्णना प्रमाणे चोरटयाचा शोध घेत असताना तो एका वडापाववाले इसमाजवळ आढळुन आला त्यास तक्रारदार महीलेने ओळखले असुन त्यास ताब्यात घेउन कोपर स्टेशनवर घेउन आलो असता तेथे आणखी एक महीला नामे रचना रमेश पवार रा.दातीवली हीने सांगितले की थोड्या वेळापूरवी ती आसनगाव लोकलने दरवाजात उभा राहून प्रवास करीत असताना तीचे हातावर देखील वरीलप्रमाणे फटका मारुन तीचा मोबाईल सदर चोरटयानेच चोरला आहे .सदर चोरटयाची आम्ही अंगझडती घेतली असता त्याचेजवळ वरील दोन्ही मोबाईल किंमत रु 16500/- चे मिळाले आहेत सदर चोरटयाचे नाव विशाल दिगंबर सुरयवंशी वय-23 रा.-हाजीमंलग रोड मांगुळ गांव जय भोलेनाथ हाॕटेल जवळ कल्याण आहे . सदर दोन महीलानी दिले तक्रारी वरुन
गु.र.न.466/19 ipc-382.आणि गुर.न.-467/19 ipc382 प्रमाणे दाखल करणेत आला असुन आरोपीस अटक करणैत आली आहे .
सतिश पवार
व.पो.नि.डोबिवली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुलिस महानगर न्यूज़पेपर के लिए आवश्यकता है पूरे भारत के सभी जिलो से अनुभवी ब्यूरो चीफ, पत्रकार, कैमरामैन, विज्ञापन प्रतिनिधि की। आप संपर्क करे मो० न० 7400225100,8976727100
%d bloggers like this: