भिवंडी अपडेट्स :-
मौजे पिरानी पाडा, शांतीनगर नागांव येथील G+4 मजल्याची इमारत धोकादायक स्थितीत आल्याने तिथे राहत असलेल्या कुटुंबांना अग्निशमन दलामार्फत इमारतीतुन स्थलांतरीत करणेचे काम चालू होते परंतु रात्री २.१० च्या सुमारास ईमारत कोसळली असुन सदर ईमारतीमध्ये एकुण ८ कुटुंब राहत होती व काही कुटुंब खाली करण्यात आले होते पण अंदाजे ८ ते १० माणसे या इमारत दुर्घटनेत अडकलेली असुन त्यापैकी १ व्यक्ती मयत झाले असुन ०३ व्यक्ती जखमी अवस्थेत आय.जी.एम. हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहेत. अजुन अंदाजे ४ते ५ माणसे सदर दुर्घटनाग्रस्त इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेले असुन ते काढण्याचे काम चालु आहे. सादर घटनास्थळी पोलिस कर्मचारी, NDRF जवान, TDRF जवान, प्रादेशिक आ.व्य.कक्ष ठाणे, ठाणे म.न.पा. अ. केंद्र व भिवंडी म.न.पा. अ. केंद्राकडून बचाव कार्य चालु आहे तसेच मा.तहसिलदार साहेब तलाठी मं.अ. जागेवर घटनास्थळी उपस्थित आहेत.
सदर ठिकाणी जखमी व्यक्तीची नावे:-
१) अब्दुल अजीज सय्यद मुलाणी (वय-५५वर्षे)
२) जावेद सलीम शेख (वय-३६वर्षे)
सदर व्यक्तीना इंदिरा गांधी स्मूती रुग्णालय भिवंडी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
मयत व्यक्ती:-
१) सिराज अहमद अन्सारी (वय-२६वर्षे)
5 injured, 2 death
What you typed was very logical. But, what about this?
suppose you were to write a awesome post title?
I am not suggesting your information isn’t good., but what if you added a headline that grabbed
people’s attention? I mean भिवंडी अपडेट्स –
Police Mahanagar is kinda plain. You should peek at Yahoo’s
front page and note how they create article titles
to get viewers interested. You might add a related video or a
picture or two to get people interested about what you’ve written. Just my
opinion, it could bring your website a little bit more interesting.
Seriously quite a lot of helpful facts!