हॉटेल व्यावसायिकांना लाखोंचा गंडा घालणारा नटवरलाल ह्याच्यावर नवीमुंबई पोलीस ठाण्यात फसवणूक व फोर्जरी चा गुन्हा दाखल

हॉटेल व्यावसायिकांना लाखोंचा गंडा घालणारा नटवरलाल ह्याच्यावर नवीमुंबई पोलीस ठाण्यात फसवणूक व फोर्जरी चा गुन्हा दाखल

नवीमुंबई : नवीमुंबई येथे नवीन पद्धीतीने व्यावसायिकांना फसवणारा आरोपी नामक संजय सोपान मेटकरी ह्याच्यावरती नवी मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखा  ह्यांच्याकडे गुन्हा दाखल आहे: हकीगत अशी कि सदरहू आरोपी हा अंकुश पांडोळे ह्यांच्या मालकीचे हॉटेल सफायर,तुर्भे एमआयडीसी ,नवीमुंबई मध्ये मॅनेजर म्हणून काम बगत  होता व त्या कालावधीत त्याने मनोज शेट्टी ह्यास भासवले के सदरहू हॉटेल आरोपीच्या मालकीचे आहे व त्यांच्याकडून बँक ट्रान्सफर द्वारे ५०,००,०००/-लाख घेतले आहेत व त्यांना हॉटेल देण्यास टाळाटाळ करू लागला त्यानंतर त्याने सुनील  सुपे ह्यांच्याकडून १७,००,०००/- लाख घेतले हॉटेल चालवण्यास देण्यासाठी  मग गणेश शेट्टी ह्यांच्याकडून ५,००,०००/-लाख घेतले व त्यांची पण फसवणूक केली आहे सदरहू आरोपीची मोडस ऑपरेंडी हा इंटरनेट द्वारे शोधायचा कि कोणते अधिकारी पोलीस दलातून रिटायर होतात कि झालेत व नंतर हा आरोपी रिटायर झालेले सहायक पोलीस आयुक्त हे त्याचे मामा आहेत व स्वताच नाव संग्राम पाटील उर्फ संजय पाटील,उर्फ तुषार सूर्यवंशी,संजय माने इत्यादी . नावे सांगून लोकांना फसवायचा सदरहू इसमावर संशय आल्यावर त्यातल्या काही लोकांनी त्याची पूर्व माहिती मिळवली असता आता पर्यंत त्याने ९०,००,०००/-लाख रु.ची फसवणूक केली आहे व हा आकडा कोटीच्या पार जाण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे सदरहू इसम संजय सोपान मेटकरी ह्याच्यावर नवीमुंबई पोलीस ठाण्यात ४२०,४६७,इत्यादी प्रमाणे गुन्हा दाखल झाला असून सध्या आरोपी फरार झाला आहे व पोलीस त्याचा तपास करत आहे,सदरहू आरोपीवर ह्या पूर्वी ही नवीमुंबईच्या पोलीस ठाण्यात पोलीस कर्माचररी ह्यांना मारहाण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल असून त्यात ह्या आरोपीने तळोजा कारागृहात काही महिने काढले आहेत व बाहेर आल्यावर परत हे  फसवणुकीचे गुन्हे करण्यास चालू केले आहेत
जर वरील रेखाचित्रात दिसणार्या व्यक्ती ने आणखीन कोणाचे पैसे घेऊन फसवणूक केली असेल तर सदरहू व्यक्ती ने नवीमुंबई पोलीस आयुक्त कार्यालयात अर्थी गुन्हे शाखेशी संपर्क करून  त्याच्या विरोधात तक्रार देण्यास पुढे यावे.🙏🏾🐯

Leave a Reply

Your email address will not be published.

पुलिस महानगर न्यूज़पेपर के लिए आवश्यकता है पूरे भारत के सभी जिलो से अनुभवी ब्यूरो चीफ, पत्रकार, कैमरामैन, विज्ञापन प्रतिनिधि की। आप संपर्क करे मो० न० 7400225100,8976727100
error: Content is protected !!
%d bloggers like this: